स्मॉल स्क्रिन वरील ‘मुलगी झाली हो ‘ या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.या मालिकेबरोबरच प्रेक्षक या मालिकेतील सर्व कलाकारांवर भरभरून प्रेम करतायत.ज्या प्रमाणे शौनक आणि माऊची जोडी प्रेक्षकांना आवडते तसेच आता माऊ आणि ACP सिद्धांत भोसलेची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान करत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच त्याची एंट्री झाली आहे तरी त्याने अगदी कमी कालावधीतच प्रेक्षकांच मनं जिंकलेयं.ACP सिद्धांत भोसलेच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून-

#SiddharthKhirid #Mulagijhaliho #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber